रोमकरांस पत्र 14:7-8
रोमकरांस पत्र 14:7-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण आपल्यातील कोणी स्वतःकरता जगत नाही आणि कोणी स्वतःकरता मरत नाही. कारण जर आपण जगतो तर प्रभूकरता जगतो, आणि जर आपण मरतो तर प्रभूकरता मरतो; म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 14 वाचारोमकरांस पत्र 14:7-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण आपल्यातला कोणीही स्वतःकरता जगत नाही व कोणीही स्वतःकरता मरत नाही. कारण आपण जगलो तरी प्रभूकरता जगतो आणि आपण मरण पावलो तरी प्रभूकरता मरतो म्हणून आपण जगलो किंवा मरण पावलो तरी प्रभूचे आहोत.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 14 वाचा