प्रकटी 9:1
प्रकटी 9:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग पाचव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला; त्या ताऱ्याला अगाधकूपाची किल्ली दिली होती.
सामायिक करा
प्रकटी 9 वाचाप्रकटी 9:1 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग पाचव्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा जो तारा आकाशातून पृथ्वीवर पडला होता आणि ज्या तार्याला अथांग कूपाची किल्ली देण्यात आली होती, त्याला मी पाहिले.
सामायिक करा
प्रकटी 9 वाचा