प्रकटी 5:8
प्रकटी 5:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि जेव्हा त्याने ती गुंडाळी घेतली तेव्हा चार जिवंत प्राणी व चोवीस वडीलजन कोकऱ्यासमोर उपडे पडले, प्रत्येकाजवळ वीणा व प्रत्येकाच्या हातात सुवासिक धूपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या, त्या वाट्या म्हणजे पवित्रजनांच्या प्रार्थना होत्या.
सामायिक करा
प्रकटी 5 वाचाप्रकटी 5:8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कोकर्याने ती गुंडाळी घेतली, तेव्हा त्या चार सजीव प्राणी व चोवीस वडीलजनांनी कोकर्याच्या पुढे दंडवत केले. त्या प्रत्येकाजवळ एकएक वीणा आणि धूपद्रव्याने भरलेले सोन्याचे धूपपात्र होते. यातील धूप म्हणजे पवित्रजनांच्या प्रार्थना आहेत.
सामायिक करा
प्रकटी 5 वाचा