प्रकटी 5:1
प्रकटी 5:1 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
‘जो राजासनावर बसलेला होता’ त्याच्या उजव्या हातात ‘पाठपोट लिहिलेली’ व सात शिक्के ‘मारून बंद केलेली पुस्तकाची एक गुंडाळी’ मी पाहिली
सामायिक करा
प्रकटी 5 वाचाप्रकटी 5:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग मी, जो राजासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातात मी एक गुंडाळी पाहिली. गुंडाळीवर दोन्ही बाजूंनी लिहिले होते आणि ती गुंडाळी सात शिक्के मारून बंद केली होती.
सामायिक करा
प्रकटी 5 वाचा