प्रकटी 22:7
प्रकटी 22:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“पाहा, मी लवकर येत आहे. या पुस्तकातील संदेशवचनांचे जो पालन करतो, तो धन्य! आहे.”
सामायिक करा
प्रकटी 22 वाचाप्रकटी 22:7 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“पाहा, मी लवकर येतो! जो कोणी या पुस्तकात लिहिलेली भविष्यवचने पाळतो तो धन्य.”
सामायिक करा
प्रकटी 22 वाचा