प्रकटी 22:5
प्रकटी 22:5 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तिथे रात्र असणार नाही आणि त्यांना दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज भासणार नाही, कारण प्रभू देव त्यांचा प्रकाश असेल आणि ते युगानुयुगे राज्य करतील.
सामायिक करा
प्रकटी 22 वाचाप्रकटी 22:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्या नगरात यापुढे कधीही रात्र होणार नाही. लोकांस प्रकाश मिळविण्यासठी ह्यापुढे कुठल्याही दिव्याची अथवा सूर्याची गरज पडणार नाही; कारण प्रभू देव आपला प्रकाश त्यांच्यावर पाडील; आणि ते युगानुयुग राज्य करतील.
सामायिक करा
प्रकटी 22 वाचा