प्रकटी 22:20-21
प्रकटी 22:20-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो येशू या गोष्टीविषयी साक्ष देतो, तो म्हणतो, “होय, मी लवकर येतो.” आमेन, ये प्रभू येशू, ये. प्रभू येशूची कृपा देवाच्या सर्व पवित्र लोकांबरोबर असो.
सामायिक करा
प्रकटी 22 वाचाप्रकटी 22:20-21 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्याने या गोष्टी सांगितल्या आहेत, तो जाहीरपणे म्हणतो, “होय, मी लवकर येत आहे!” आमेन! हे प्रभू येशू, ये! आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांवर असो. आमेन.
सामायिक करा
प्रकटी 22 वाचा