प्रकटी 22:16
प्रकटी 22:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“तुमच्या आपापल्या मंडळ्यांसाठी याबाबतीत साक्ष देण्याकरिता आपला देवदूत मी, येशूने पाठविलेला आहे. मी दाविदाच्या कुळातील एक अंकुर व वंशज आणि पहाटेचा तेजस्वी तारा आहे.”
सामायिक करा
प्रकटी 22 वाचाप्रकटी 22:16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“तू हे सर्व मंडळ्यांना सांगावे म्हणून मी येशूने, माझा दूत तुझ्याकडे साक्षीदार म्हणून पाठविला आहे. मी दावीदाचे मूळ व त्याचा वंश आहे. मी पहाटेचा तेजस्वी तारा आहे.”
सामायिक करा
प्रकटी 22 वाचा