प्रकटी 21:4
प्रकटी 21:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो त्यांच्या डोळ्यांतले सर्व अश्रू पुसेल; आणि ह्यापुढे मरण राहणार नाही; दुःख, आक्रोश, किंवा क्लेशही होणार नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत.”
सामायिक करा
प्रकटी 21 वाचाप्रकटी 21:4 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
‘ते त्यांच्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रू पुसून टाकतील आणि आता मृत्यू,’ दुःख, रडणे व वेदना अस्तित्वात राहणार नाहीत. या सर्व जुन्या गोष्टी कायमची नाहीशी झाली आहेत.”
सामायिक करा
प्रकटी 21 वाचाप्रकटी 21:4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
‘तो’ त्यांच्या डोळ्यांचे ‘सर्व अश्रू पुसून टाकील;’ ह्यापुढे मरण नाही; ‘शोक, रडणे’ व कष्ट हे नाहीत; कारण ‘पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या.”
सामायिक करा
प्रकटी 21 वाचा