प्रकटी 21:21
प्रकटी 21:21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि बारा वेशी बारा मोत्यांच्या होत्या; प्रत्येक वेस एका मोत्याची केली होती. नगरीचा रस्ता शुद्ध सोन्याचा, पारदर्शक काचेसारखा होता.
सामायिक करा
प्रकटी 21 वाचाप्रकटी 21:21 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
बारा वेशी बारा मोत्यांच्या होत्या. प्रत्येक वेस एकाच मोत्याची होती. शहराचा महान रस्ता काचेसारखा पारदर्शक शुद्ध सोन्याचा होता.
सामायिक करा
प्रकटी 21 वाचा