प्रकटी 20:3
प्रकटी 20:3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांना आणखी ठकवू नये म्हणून वरून बंद करून त्यावर शिक्का मारला. त्यानंतर त्याला थोडा वेळ सोडले पाहिजे
सामायिक करा
प्रकटी 20 वाचाप्रकटी 20:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि अगाधकूपात टाकले; आणि त्यामध्ये बंद करून वर शिक्का लावला; म्हणजे ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांना आणखी फसवू नये. त्यानंतर त्यास पुन्हा थोडा वेळ सोडणे जरूर होते.
सामायिक करा
प्रकटी 20 वाचाप्रकटी 20:3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि अथांग कूपात टाकले. हा हजार वर्षांचा काळ पूर्ण होईपर्यंत अजगराने इतःपर कोणत्याही राष्ट्राला फसवू नये म्हणून त्याने अथांग कूप बंद केले आणि त्याला कुलूप लावून शिक्कामोर्तब केले. त्यानंतर त्याला थोड्या काळासाठी मोकळे सोडण्यात येईल.
सामायिक करा
प्रकटी 20 वाचा