प्रकटी 11:5
प्रकटी 11:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जर एखादी व्यक्ती त्या साक्षीदारांना अपाय करू इच्छीत असल्यास त्यांच्या तोंडातून अग्नी निघून त्यांच्या शत्रूंना खाऊन टाकतो. जो कोणी त्यांना इजा करण्याची इच्छा धरील त्यास ह्याप्रकारे अवश्य मारावे.
सामायिक करा
प्रकटी 11 वाचाप्रकटी 11:5 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि त्यांना कोणी अपाय करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्या तोंडातून अग्नी निघतो आणि त्यांच्या वैर्यांना गिळून घेतो आणि जर कोणी मनुष्य त्यांना अपाय करू इच्छील तर तो अशाप्रकारे मारला जाणे आवश्यक आहे.
सामायिक करा
प्रकटी 11 वाचा