स्तोत्रसंहिता 91:1-2
स्तोत्रसंहिता 91:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो परात्पराच्या आश्रयात राहतो, तो सर्वसामर्थ्याच्या सावलीत राहील. मी परमेश्वराविषयी म्हणेन की, “तो माझा आश्रय आणि माझा किल्ला आहे, माझा देव, ज्यावर मी विश्वास ठेवतो.”
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 91 वाचा