स्तोत्रसंहिता 71:6-8
स्तोत्रसंहिता 71:6-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
गर्भापासून तूच माझा आधार आहेस; माझ्या आईच्या उदरातून तूच मला बाहेर काढले; माझी स्तुती नेहमी तुझ्याविषयी असेल. पुष्कळ लोकांस मी कित्ता झालो आहे; तू माझा बळकट आश्रय आहे. माझे मुख दिवसभर तुझ्या स्तुतीने आणि सन्मानाने भरलेले असो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 71 वाचास्तोत्रसंहिता 71:6-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जन्मापासून तूच माझा आधार आहेस; मातेच्या उदरातून निघाल्यापासून तूच माझा कल्याणकर्ता आहेस; मी तुझी स्तुती निरंतर करीन. पुष्कळ लोकांना मी आश्चर्याचा विषय झालो आहे; तरी तू माझा खंबीर आश्रय आहेस. माझ्या मुखात तुझे स्तुतिस्तोत्र सदा राहो; त्यातून दिवसभर गौरवपर शब्द निघोत.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 71 वाचा