स्तोत्रसंहिता 68:5-6
स्तोत्रसंहिता 68:5-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो पितृहीनाचा पिता, विधवांचा मदतगार असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी राहतो. देव एकाकी असलेल्यास कुटुंबात ठेवतो; तो बंदिवानास गीत गात बाहेर आणतो; पण बंडखोर तृषित प्रदेशात राहतात.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 68 वाचा