स्तोत्रसंहिता 55:12-13
स्तोत्रसंहिता 55:12-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण जर माझ्या शत्रूंनी मला दोष लावला असता तर तर मला कळून आले असते, किंवा माझा द्वेष करणारा जो माझ्याविरूद्ध उठला असता, तर मी स्वतःला त्याजपासून लपवले असते. परंतु मला संकटात टाकणारा तू आहेस, माझा मित्र, माझा साथीदार, माझा दोस्त.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 55 वाचास्तोत्रसंहिता 55:12-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण ज्याने माझी निंदा केली तो काही माझा वैरी नव्हता; असता तर मी ते सहन केले असते; माझ्यापुढे ज्याने तोरा मिरवला तो काही माझा शत्रू नव्हता; असता तर मी त्याच्यापासून लपून राहिलो असतो; पण तो तूच माझ्या बरोबरीचा माणूस, माझा सोबती व माझा सलगीचा मित्र होतास.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 55 वाचा