स्तोत्रसंहिता 45:6-7
स्तोत्रसंहिता 45:6-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवा तुझे सिंहासन सर्वकाळासाठी आहे. तुझा न्यायाचा राजदंड हा तुझ्या राज्याचा राजदंड आहे. तू न्यायीपणावर प्रीती केली आणि दुष्टाईचा हेवा केला. यास्तव देवाने, तुझ्या देवाने, हर्षाच्या तेलाने तुला तुझ्या सोबत्यांपेक्षा अधीक अभिषेक केल आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 45 वाचास्तोत्रसंहिता 45:6-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे परमेश्वरा, तुमचे सिंहासन सदासर्वकाळ टिकेल; न्याय्यतेचा राजदंड त्यांच्या राज्याचे राजदंड राहील. तुम्हाला नीतिमत्व प्रिय व दुष्टाईचा द्वेष आहे; म्हणूनच परमेश्वराने, तुझ्या परमेश्वराने, तुला हर्षाच्या तेलाने अभिषिक्त करून तुझ्या सोबत्यांपेक्षा तुला अधिक उच्चस्थळी स्थिर केले आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 45 वाचास्तोत्रसंहिता 45:6-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुझे राजासन देवाच्या राजासनासारखे युगानुयुगाचे आहे;1 तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे. तुला नीतिमत्त्वाची आवड व दुष्टाईचा वीट आहे; म्हणून देवाने, तुझ्या देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षदायी तेलाचा अभिषेक तुला केला आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 45 वाचा