स्तोत्रसंहिता 45:1-2
स्तोत्रसंहिता 45:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझे हृदय चांगल्या विचारांनी भरून वाहते, राजासाठी बनवलेली काव्ये मी मोठ्याने वाचेन, लेखकाच्या लेखणीतून शब्द यावेत त्याप्रमाणे माझ्या जीभेतून शब्द येतात. तू मनुष्याच्या संतानापेक्षा सुंदर आहेस. तुझ्या ओठात कृपा ओतलेली आहे, यास्तव देवाने तुला सर्वकाळ आशीर्वाद दिला आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 45 वाचास्तोत्रसंहिता 45:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी फुटली आहे; राजाविषयी जे काव्य मी रचले ते मी म्हणून दाखवतो; माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी आहे. मानवजातीत तू अति सुंदर आहेस; तुझ्या मुखात प्रसाद भरला आहे; ह्यामुळे देवाने तुला सर्वकाळ धन्यवादित केले आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 45 वाचा