स्तोत्रसंहिता 41:4-5
स्तोत्रसंहिता 41:4-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी म्हणालो, “हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर; माझ्या जिवाला बरे कर; मी तुझ्याविरुद्ध पाप केले आहे.” माझे वैरी माझ्याविरुद्ध अभद्र बोलून म्हणतात की, “हा केव्हा मरेल आणि ह्याचे नावगाव केव्हा नाहीसे होईल?”
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 41 वाचा