स्तोत्रसंहिता 39:7-8
स्तोत्रसंहिता 39:7-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे प्रभू, आता मी कशाची वाट पाहू? तूच माझी एक आशा आहेस! माझ्या अपराधांवर मला विजय दे, मला मूर्खांच्या अपमानाची वस्तू होऊ देऊ नको.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 39 वाचा