स्तोत्रसंहिता 39:6-7
स्तोत्रसंहिता 39:6-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
खचित प्रत्येक मनुष्य हा सावलीसारखा चालतो, खचित प्रत्येकजण संपत्ती साठवण्यासाठी घाई करतो, पण त्यांना हे कळत नाही कोणास ते प्राप्त होणार. हे प्रभू, आता मी कशाची वाट पाहू? तूच माझी एक आशा आहेस!
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 39 वाचास्तोत्रसंहिता 39:6-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
निश्चितच प्रत्येकजण खरोखर सावलीप्रमाणेच जगतो; संपत्ती गोळा करण्याची त्याची सर्व धावपळ ही निरर्थकच, याचा उपभोग कोण घेईल हे त्याला ठाऊक नाही. तर प्रभू, मी आता कोणत्या गोष्टींची प्रतीक्षा करू? माझी सर्व आशा तुमच्या ठायी आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 39 वाचा