स्तोत्रसंहिता 34:8-9
स्तोत्रसंहिता 34:8-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर किती चांगला आहे, ह्याचा अनुभव घेऊन पाहा. धन्य तो पुरुष जो त्याच्याठायी आश्रय घेतो. जे तुम्ही त्याचे निवडलेले आहा, ते तुम्ही परमेश्वराचे भय धरा. त्याचे भय धरणाऱ्यांस कशाचीच कमतरता भासत नाही.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 34 वाचास्तोत्रसंहिता 34:8-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह किती चांगले आहेत याचा अनुभव घ्या; जे त्यांच्यावर भाव ठेवतात ते धन्य. याहवेहची पवित्र प्रजा, त्यांचे भय बाळगा, कारण जे त्यांचे भय बाळगतात, त्यांना काही उणे पडत नाही.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 34 वाचा