स्तोत्रसंहिता 34:1-2
स्तोत्रसंहिता 34:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन; माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरवील; दीन हे ऐकून हर्ष करतील.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 34 वाचा