स्तोत्रसंहिता 31:3-5
स्तोत्रसंहिता 31:3-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण तू माझा खडक आणि माझा दुर्ग आहेस, तर तुझ्या नामास्तव मला मार्गदर्शन कर आणि मला चालव. त्यांनी गुप्तपणे रचलेल्या सापळ्यातून तू मला उपटून बाहेर काढ. कारण तू माझा आश्रय आहे. मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, हे परमेश्वरा, सत्याच्या देवा, तू मला खंडून घेतले आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 31 वाचास्तोत्रसंहिता 31:3-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण माझा दुर्ग व माझा गड तूच आहेस; तू आपल्या नावासाठी मला हाती धरून चालव. त्यांनी माझ्यासाठी गुप्तपणे पसरलेल्या जाळ्यातून तू मला ओढून काढ, कारण तू माझा आश्रय आहेस. तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवतो; हे परमेश्वरा, सत्यस्वरूप देवा, तू माझा उद्धार केला आहेस.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 31 वाचा