स्तोत्रसंहिता 31:2
स्तोत्रसंहिता 31:2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझ्याकडे आपला कान लाव; मला सत्वर सोडव; तू माझा प्रबल दुर्ग हो; माझ्या बचावासाठी आश्रयस्थान हो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 31 वाचास्तोत्रसंहिता 31:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझे ऐक, त्वरीत मला वाचव, माझ्या आश्रयाचा खडक हो. माझा तारणारा बळकट दुर्ग असा हो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 31 वाचा