स्तोत्रसंहिता 27:1
स्तोत्रसंहिता 27:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर माझा प्रकाश आणि माझा तारणारा आहे. मी कोणाचे भय बाळगू? परमेश्वरच माझ्या जीवाचा आश्रय आहे, मी कोणाची भीती बाळगू?
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 27 वाचा