स्तोत्रसंहिता 25:14-15
स्तोत्रसंहिता 25:14-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणार्यांबरोबर असते; तो आपला करार त्यांना कळवील. माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागले आहेत, म्हणून तो माझे पाय जाळ्यातून सोडवील.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 25 वाचा