स्तोत्रसंहिता 24:9-10
स्तोत्रसंहिता 24:9-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
वेशींनो, तुमची मस्तके उंच करा. सर्वकाळच्या दरवाजांनो, तुम्ही उंच व्हा, म्हणजे गौरवशाली राजा आत येईल. तो गौरवशाली राजा कोण आहे? सेनाधीश परमेश्वरच तो राजा आहे, तोच तो गौरवशाली राजा आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 24 वाचास्तोत्रसंहिता 24:9-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अहो वेशींनो, आपले मस्तक उंच करा; प्राचीन द्वारांनो, सताड उघडा; महातेजस्वी महाराज आत येतील. हा गौरवशाली राजा कोण आहेत? सर्वशक्तिमान याहवेह— तेच आहेत गौरवशाली राजा. सेला
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 24 वाचा