स्तोत्रसंहिता 19:1-4
स्तोत्रसंहिता 19:1-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आकाश देवाचा गौरव जाहीर करते, आणि अंतराळ त्याच्या हातचे कृत्य दाखविते. दिवस दिवसाशी बोलतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते. संभाषण नाही, बोललेले शब्दही नाही, त्यांचा आवाजही ऐकू येत नाही. तरी त्यांचे शब्द सर्व पृथ्वीभर जातात. आणि त्यांचे बोलणे जगाच्या शेवटापर्यंत जाते. त्याने सुर्यासाठी आकाशामध्ये मंडप उभारला आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 19 वाचास्तोत्रसंहिता 19:1-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते. वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही. तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमतो, त्यांचे शब्द दिगंतरी पोहचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 19 वाचा