स्तोत्रसंहिता 19:1-2
स्तोत्रसंहिता 19:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आकाश देवाचा गौरव जाहीर करते, आणि अंतराळ त्याच्या हातचे कृत्य दाखविते. दिवस दिवसाशी बोलतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 19 वाचास्तोत्रसंहिता 19:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आकाश परमेश्वराची महिमा वर्णिते; अंतराळ त्यांच्या अद्भुत हस्तकृतीची घोषणा करते. दिवसेंदिवस ते वार्तालाप करतात; प्रत्येक रात्री ते ज्ञान प्रगट करते.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 19 वाचा