स्तोत्रसंहिता 18:15
स्तोत्रसंहिता 18:15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा हे परमेश्वरा, तुझ्या धमकीने, तुझ्या नाकपुड्यांतील श्वासाच्या सोसाट्याने जलाशयाचे तळ दिसू लागले, पृथ्वीचे पाये उघडे पडले.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 18 वाचास्तोत्रसंहिता 18:15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा जलाशयाचे तळ दिसू लागले, तुझ्या युद्धाच्या गदारोळाने आणि तुझ्या नाकपुड्याच्या श्वासाच्या सोसाट्याने हे परमेश्वरा, जगाचे पाये उघडे पडले.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 18 वाचा