स्तोत्रसंहिता 16:7-8
स्तोत्रसंहिता 16:7-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी परमेश्वराची स्तुती करतो, ज्याने मला मार्गदर्शन केले आहे, रात्रीच्या वेळी माझे मन मला शिकविते. मी परमेश्वरास नेहमी माझ्यासमोर ठेवतो म्हणून मी त्याच्या उजव्या हातातून कधीही ढळणार नाही.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 16 वाचास्तोत्रसंहिता 16:7-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी याहवेहची स्तुती करणार, ज्यांनी माझे मार्गदर्शन केले आहे; रात्रीच्या समयी माझे अंतःकरण मला बोध करते. मी आपली दृष्टी सतत याहवेहवर ठेवली आहे; ते माझ्या उजवीकडे आहेत, मी डळमळणार नाही.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 16 वाचा