स्तोत्रसंहिता 135:5
स्तोत्रसंहिता 135:5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर थोर आहे; आमचा प्रभू सर्व देवांपेक्षा थोर आहे हे मी जाणतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 135 वाचास्तोत्रसंहिता 135:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर महान आहे हे मला माहीत आहे, आमचा प्रभू सर्व देवांच्या वर आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 135 वाचा