स्तोत्रसंहिता 130:7-8
स्तोत्रसंहिता 130:7-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे इस्राएला, परमेश्वराची आशा धर, कारण परमेश्वराच्या ठायी दया आहे; त्याच्याजवळ उद्धार विपुल आहे; तो इस्राएलास त्याच्या सर्व अधर्मांपासून मुक्त करील.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 130 वाचास्तोत्रसंहिता 130:7-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे इस्राएला, परमेश्वरावर आशा ठेव. कारण परमेश्वर दयाळू आहे, आणि त्याच्याजवळ विपुल उद्धार आहे. तोच इस्राएलास त्यांच्या सर्व पापांपासून मुक्त करीन.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 130 वाचा