स्तोत्रसंहिता 119:81-82
स्तोत्रसंहिता 119:81-82 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तू सिद्ध केलेल्या तारणाची उत्कंठा धरून माझा जीव व्याकूळ झाला आहे, पण मी तुझ्या वचनाची आशा धरतो. तुझ्या वचनाचा ध्यास लागून माझे डोळे शिणले आहेत; “तू माझे सांत्वन केव्हा करशील” असे मी म्हणत आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 119 वाचा