स्तोत्रसंहिता 119:44-45
स्तोत्रसंहिता 119:44-45 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणजे मी तुझे नियमशास्त्र सदासर्वकाळ पाळत राहीन. मी मोकळेपणाने चालेन, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 119 वाचास्तोत्रसंहिता 119:44-45 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी सदैव तुझे नियमशास्त्र, सदासर्वकाळ आणि कायम पाळीन. मी सुरक्षितपणे चालेन, कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 119 वाचा