स्तोत्रसंहिता 119:29-30
स्तोत्रसंहिता 119:29-30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर; कृपाकरून तुझे नियमशास्त्र मला शिकीव. मी विश्वासाचा मार्ग निवडला आहे; मी तुझे योग्य निर्णय आपल्यासमोर ठेवले आहेत.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 119 वाचा