स्तोत्रसंहिता 118:23-25
स्तोत्रसंहिता 118:23-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ही परमेश्वराची करणी आहे; ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे. ह्यात आपण उल्लास व आनंद करू. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवतो की, आमचे तारण कर. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवतो की, आमचा उत्कर्ष कर.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 118 वाचास्तोत्रसंहिता 118:23-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वराने हे केले आहे; आमच्या दृष्टीने ते अतिशय अद्भुत आहे. परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे; ह्यात आपण आनंद व उल्लास करू. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो, आता आमचे तारण कर; हे परमेश्वरा आम्ही तुला विनंती करतो, आता आमचा उत्कर्ष कर.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 118 वाचा