स्तोत्रसंहिता 116:5-6
स्तोत्रसंहिता 116:5-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर कृपाळू आणि न्यायी आहे; आमचा देव कनवाळू आहे. परमेश्वर भोळ्यांचे रक्षण करतो; मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझे तारण केले.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 116 वाचा