स्तोत्रसंहिता 115:7-8
स्तोत्रसंहिता 115:7-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यांना हात आहेत, पण त्यांना स्पर्श करता येत नाही. त्यांना पाय आहेत पण त्या चालू शकत नाही; किंवा त्यांच्या मुखाने त्यांना बोलता येत नाही. जे त्यांना बनवितात त्यांच्याप्रमाणेच, त्यांच्यावर भरवसा ठेवणारा प्रत्येकजन आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 115 वाचा