नीतिसूत्रे 8:6-8
नीतिसूत्रे 8:6-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ऐका आणि मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे, आणि जेव्हा माझे ओठ उघडतील तेव्हा जे योग्य आहे ते मी सांगेन, कारण माझे मुख खरे आहे तेच बोलते, आणि माझ्या ओठांना वाईटाचा वीट आहे. माझ्या तोंडची सर्व वचने न्यायाची आहेत; त्यामध्ये काही वेडेवाकडे किंवा फसवेगिरी नाही.
सामायिक करा
नीतिसूत्रे 8 वाचानीतिसूत्रे 8:6-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ऐका! कारण मला काही विश्वसनीय गोष्टी सांगावयाच्या आहेत; योग्य ते सांगण्यासाठीच मी माझे मुख उघडते. माझे मुख सत्य बोलते, कारण माझे ओठ वाईटाचा तिरस्कार करतात. माझ्या मुखातील सर्व शब्द नीतियुक्त आहेत; त्यातील कोणतेही कुटिल किंवा विकृत नाहीत.
सामायिक करा
नीतिसूत्रे 8 वाचानीतिसूत्रे 8:6-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ऐका, कारण मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे. माझ्या वाणीतून सरळ गोष्टी निघणार आहेत. माझे तोंड सत्य बोलते; माझ्या वाणीला दुष्टपणाचा वीट आहे. माझ्या तोंडची सर्व वचने न्यायाची आहेत; त्यांत काही वाकडे व विपरीत नाही.
सामायिक करा
नीतिसूत्रे 8 वाचा