नीतिसूत्रे 6:26-27
नीतिसूत्रे 6:26-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
वेश्येबरोबर झोपल्याने भाकरीच्या तुकड्याची किंमत चुकवावी लागते, पण दुसऱ्याच्या पत्नीची किंमत म्हणून तुला तुझ्या स्वतःचे जीवन द्यावे लागेल. मनुष्याने आपल्या छातीशी विस्तव धरून ठेवला तर, त्याचे कपडे जळल्याशिवाय राहतील काय?
सामायिक करा
नीतिसूत्रे 6 वाचा