नीतिसूत्रे 5:19
नीतिसूत्रे 5:19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
रमणीय हरिणी, सुंदर रानशेळी ह्यांप्रमाणेच तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राखोत. तिच्या प्रेमाने तुझे चित्त मोहित होवो.
सामायिक करा
नीतिसूत्रे 5 वाचानीतिसूत्रे 5:19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण ती सुंदर हरीणी आणि आकर्षक रानशेळी आहे. तिचे स्तन तुला सर्वदा आनंदाने भरोत; तू तिच्या प्रेमाने नेहमी आनंदीत रहा.
सामायिक करा
नीतिसूत्रे 5 वाचा