नीतिसूत्रे 30:21-23
नीतिसूत्रे 30:21-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तीन गोष्टीने पृथ्वी कांपते, आणि चार गोष्टी तिला सहन होत नाहीत. जेव्हा दास राजा होतो, अन्नाने तुडुंब पोट भरलेला मूर्ख; विवाह झालेली त्रासदायक स्त्री; मालकिणीची वारस झालेली दासी.
सामायिक करा
नीतिसूत्रे 30 वाचा