नीतिसूत्रे 28:13-14
नीतिसूत्रे 28:13-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
एखाद्याने आपले पाप लपवले तर त्याची उन्नती होत नाही, पण एखाद्याने त्याच्या पापांची कबुली दिली आणि ते सोडून दिले तर त्याच्यावर दया दाखवण्यात येईल. जर एखादा व्यक्ती वाईट करण्यात नेहमी घाबरतो तो सुखी आहे, पण जो कोणी आपले हृदय कठोर करतो तो संकटात पडतो.
सामायिक करा
नीतिसूत्रे 28 वाचा