नीतिसूत्रे 15:31
नीतिसूत्रे 15:31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जीवनाच्या शिक्षणाकडे जो कान देतो तो ज्ञान्यांमध्ये वस्ती करतो.
सामायिक करा
नीतिसूत्रे 15 वाचानीतिसूत्रे 15:31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जर कोणीतरी तुम्हास जीवन कसे जगावे म्हणून सुधारतो त्याकडे लक्ष द्या, तुम्ही ज्ञानामध्ये रहाल.
सामायिक करा
नीतिसूत्रे 15 वाचानीतिसूत्रे 15:31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जीवनदायी शिक्षणाकडे जो काळजीपूर्वक लक्ष देतो, तो सुज्ञांसह वास करेल.
सामायिक करा
नीतिसूत्रे 15 वाचा