फिलिप्पैकरांस पत्र 3:13
फिलिप्पैकरांस पत्र 3:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
बंधूंनो, मी ते आपल्या ताब्यात घेतले असे मानीत नाही पण मी हीच एक गोष्ट करतो की, मागील गोष्टी विसरून जाऊन आणि पुढील गोष्टींवर लक्ष लावून
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 3 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 3:13 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
बंधू व भगिनींनो, मी अजूनही ते प्राप्त केलेले असे नाही, परंतु मी एक गोष्ट करतो: मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे नेटाने लक्ष लावतो.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 3 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 3:13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
बंधूंनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानत नाही; तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 3 वाचा