फिलिप्पैकरांस पत्र 2:8
फिलिप्पैकरांस पत्र 2:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने स्वतःला लीन केले आणि त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 2 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 2:8 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मानवी रूप धारण करून त्यांनी स्वतःस लीन केले, येथपर्यंत की आज्ञापालन करून ते मरावयास, आणि तेही क्रूसावरील मरण पत्करण्यास तयार झाले.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 2 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 2:8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 2 वाचा