फिलिप्पैकरांस पत्र 2:3
फिलिप्पैकरांस पत्र 2:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि तुम्ही विरोधाने किंवा पोकळ अभिमानाने काही करू नका, पण मनाच्या लीनतेने आपल्यापेक्षा एकमेकांना मोठे मानावे.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 2 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 2:3 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
स्वार्थी महत्वाकांक्षा, किंवा बढाई मारण्याच्या हेतूंनी तुम्ही काहीही करू नये, तर प्रत्येकाने नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा अधिक श्रेष्ठ मानावे.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 2 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 2:3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 2 वाचा