फिलिप्पैकरांस पत्र 1:28
फिलिप्पैकरांस पत्र 1:28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि विरोध करणार्या लोकांकडून कशाविषयीही भयभीत झाला नाही, हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे व हे देवापासून आहे.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 1 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 1:28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पण तुमचे जे विरोधी आहेत त्यांना न घाबरता तुम्ही उभे आहात. कारण त्यांचा नाश हे त्यांना चिन्ह आहे, परंतु तुमचा उद्धार होईल व तोही परमेश्वराद्वारे होईल.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 1 वाचा